..सर्वस्व..
..सर्वस्व..
सर्वस्व तुझच होतं......
तरीपन मनात
काहीतरी राहिल्यासारखं वाटत होतं....
समजवल्यासारखं वाटत होतं.....
पन मलाच समजत नव्हतं....
शे......
भावनांचं तुफान ओसरत नव्हतं.....
काय करावं सुचत नव्हतं....
म्हनतात ना.....
...धकधक होत होतं....
जीवाचं जगनं आज जगल्यासारखं वाटत होतं....
हरवलेलं पुन्हा सापडलं...नि आयुष्याला नवीन
"ऊधान" आलं.....
हां ...तेच ऊधान
सीमा नसलेलं..बिनधास्त....
मलाही त्याचा आधार हवा होता....
त्याकडून निसर्गरानीचा सुवास घ्यायचा होता..
तिच्या कोमल ह्रदयात कायमचा
एक कोपरा मात्र हवा होता...
वाटलं नंतर सर्वस्व तिचच तर...
कविता करायची तर काय गरज आहे...
रानी शेवटी राजाचीच आहे.....
--निसर्गराजा..
Comments
Post a Comment