Posts

"ELEVEN MINUTES"

ELEVEN MINUTES   BY PAULO COELHO I would recommend this book to every adult human being. We have the prejudice about every profession. This book 'a marvellous craft' by PAULO COELHO based on the story of "Prostitute". A Brazilian girl went abroad for fame and money but accidently caught in the Prostitute work and story continues... We often as a society differenciate everything into "Black-white" "Good-bad" "Negative-Positive"  but we failed to see everything as Grey i.e. mixed. This story will help you to change your thought about most 'taboo' subject in our society i.e. "SEX". The society is too shy to accept the "sex workers" and on the other hand welocomes the "Rapist". The misogynist  attitude kills the basic human rights of female in the society. The understanding of the opposite gender lacks in the society. To fulfil void this, you should read this book holistically. I will not give more insigh...

"SHIVA TRILOGY"

"SHIVA TRILOGY"                                                               "SHIVA TRILOGY"  By Amish Tripathi The Shiva Trilogy is combination of three books  1. Immortal of Meluha 2. The Secret of Nagas  3. Oath of Vayuputras " Immortal of Meluha"  MAHADEVA...!!! The "AADIDEVA". The Destroyer of the earth. A god who loves to fight and to kill evil. A god who loves to dance (NATRAJA). A god who has great sense of humor. A god who is immortal. A god who loves "Marijuana" and roams with "Aghoris".  Amish Sir beautifully portrayed the Natraja Era. The books took us through the length and breadth of Ancient "Bharatvarsha". Telling lot about the origin of cast system, the 'Mayka" system, the drink of God "Somras" and much more with the scientific aspect that you will get amused by our cultural heritage. I, ...

89%

                                                   89% 5th sem......she got 89.00%..for celebrating success she  was eating panipuri with her friends and suddenly phone rang up...the voice behind that was so miserable and lady behind that voice was her mumma....she had goosebumps inkling that omnious clouds gathered to rain and rinse her happiness..she was barely can utter into words....and  unable to answer....An reflex arc of her mind initiated...she stood up...told her friend  to drop her at home....she knew what had happened...with the sorrowing drowning mind she rang the bell...no one came to open the door...Alas mumma opened the door...she swallowed  her tears to handle mumma....JUST ANOTHER SAME  DAY...DAD DRU...

औषध

               औषध पडत होती, झुरत होती, पडत होती, झुरत होती, क्षणाक्षणाला मरत होती, पण तसुभरही घाबरत नव्हती.... लहानपणीच कडवट पचवायला शिकली, पस्तिस रुपयाच्या चपलीने मरणअंतर कापायला शिकली, कष्टाने निगरगट्ट झालेल्या  माईच्या हातात हात घालुन झगडायला शिकली, 'बाप' नावाच्या वांझ लाकडाचं ओझं निपचित सोसु लागली, सोसताना त्रास व्हायचा, रगत गळायचं, अश्रुचं ओझं ऊचंबळून बाहेर पडायचं, कोणाला सांगायचं, कोणाला बोलायचं, चिघळलेल्या जखमेवर ऊगाचच मीठ का उगळायचं, क्षणाक्षणाला मरायचं पण तसुभरही नाय घाबरायचं.. शंभर रुपयाच्या कपड्याने अंग झापायचं, पस्तिस चं खेटर आन्  दोन पैशाच्या रबरानं बाईचं बाईपण सावरायचं.. भाकरीचं पीठ भेटणं मुश्किल असायचं, मग तोंडाला फासायचं पावडर ऊगाचच का घ्यायचं.. लाल रक्तानं सारं अंग भिजलेलं असायचं, मेकअप करून का अश्रुचा खारट पाट दाखवत फिरायचं.. क्षणाक्षणाला मरायचं, पण तसुभरही नाय घाबरायचं... पडत होती ती, झुरत होती ती, माईच्या आधारानं पुन्हा सावरायची ती, होतं कोण तिच्या जीवनात, खायला भाकर न देणारी निष्ठुर नात...

चार नाणीं

                                                चार नाणीं  जिंदगीभर काम करून थकून गेलेली एक म्हातारी आज भीक मागत होती..... पण आज तिचे दुःख विकत घ्यायला माझ्याकडे चिल्लर कमी पडत होती.... मागुण मागून  फक्त  लोखंडाचे चार तुकडे मागत होती.... पण त्याच तुकड्यांनि चार दिवसाच उपाशी पोट भरायची पाळी माझ्यावरच होती.... नवी कोरी वा फटी पुराणी नोट हुडकत हाथ हळूच किसे चाचपडत होते.... नंतर लक्षात आलं दशकी रुपये आपल्या नशिबिच नव्हते..... काय करावं ह्या नशिबाला...कफल्लक जीवनाच्या काळ्या पाण्याला.... होतो मी एकटाच मोकळ्या किस्याचा मातम मनवायला.... वाटलं होतं चार पैसे तिला देऊ ...आठ पैस्याच दुःख विकत घेऊ.. नि बारा पैस्याच सुख अनभवू..... मग केलाच निर्धार .... सरळ हाथ गेला किश्यात.... काढली चार नाणी  दोन तिला दिली, दोन आपल्यापाशी ठेवली... आनंदून गेली ती म्ह...

..सर्वस्व..

       ..सर्वस्व.. सर्वस्व तुझच होतं...... तरीपन मनात काहीतरी राहिल्यासारखं वाटत होतं.... समजवल्यासारखं वाटत होतं..... पन मलाच समजत नव्हतं.... शे...... भावनांचं तुफान ओसरत नव्हतं..... काय करावं सुचत नव्हतं.... म्हनतात ना..... ...धकधक होत होतं.... जीवाचं जगनं आज जगल्यासारखं वाटत होतं.... हरवलेलं पुन्हा सापडलं...नि आयुष्याला नवीन  "ऊधान" आलं..... हां ...तेच ऊधान सीमा नसलेलं..बिनधास्त.... मलाही त्याचा आधार हवा होता.... त्याकडून निसर्गरानीचा सुवास घ्यायचा होता.. तिच्या कोमल ह्रदयात कायमचा  एक कोपरा मात्र हवा होता... वाटलं नंतर सर्वस्व तिचच तर... कविता करायची तर काय गरज आहे... रानी शेवटी राजाचीच आहे.....                    --निसर्गराजा..

...माझी तू...

           ...माझी तू... सुंदर तू... निर्मळ तू़.... निरागस तू..... कोमल तू....... माझी तू.... श्वास तू.... ध्यास तू.... विश्वास तू.... माझी तू..... दर्द तू... मर्म तू.... प्रेम तू..... भाव तू.... माझी तू..... आरव तू... निरव तू.... आरंभ तू.... शेवट तू.... माझी तू..... निश्चय तू.... परिचय तू.... ओळख तू..... हळव्या निसर्गराजाची  साद तू..... माझी तू........ ..............निसर्गराजा